सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना.
उदाहरणे : अहंकार सुटल्याशिवाय तुम्ही सत्यकथन करणार नाही याची खूणगाठ बांधा.
समानार्थी : अहं, अहंकार, अहम्, आढ्यता, उन्माद, गर्व, गुर्मी, घमेंड, माज
अपने आपको औरों से बहुत अधिक योग्य, समर्थ या बढ़कर समझने का भाव।
An inflated feeling of pride in your superiority to others.
स्थापित करा
ताठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taathaa samanarthi shabd in Marathi.